मुंबई – उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आमच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते मा. श्री. देवेंद्र फडणवीसजी उपस्थित राहिले. यासाठी मी त्यांचा आभारी आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Please follow and like us: