28, मुंबई उत्तर – पूर्व लोकसभा मतदारसंघासाठी भाजप – महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला


आज मी 28, मुंबई उत्तर – पूर्व लोकसभा मतदारसंघासाठी भाजप – महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह महायुतीचे नेते आणि हजारोंच्या संख्येने स्थानिक नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वत्र ‘मोदी मॅजिक’ दिसून आले. मी सगळ्या उपस्थितांचे आभार मानतो. तुमचा जोष आणि जल्लोष असाच कायम राहू द्या अशी मी प्रार्थना करतो.

Today, I have submitted my nomination as the candidate of the BJP – Mahayuti-led coalition for the Mumbai North-East Lok Sabha constituency. Deputy Chief Minister of Maharashtra Shri. Devendra Fadnavis ji, along with the leaders of the coalition and thousands of local citizens and workers were present during the rally. The ‘Modi Magic’ was seen everywhere in the rally. I express my gratitude to all of them. I pray for your continued enthusiasm and support to remain steadfast!

Please follow and like us:
2 views
Posted on April 26, 2024

You may also like

Page 2 of 44