29 व्या चातुर्मास्य महोत्सवानिमित्त श्री 1008 श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराजांचे आर्शिवाद घेतले


29 व्या चातुर्मास्य महोत्सवानिमित्त श्री 1008 श्री सत्यात्मतीर्थ स्वामी महाराजांचे आर्शिवाद घेतले. या पवित्र सोहळ्यात सत्यात्मतीर्थ स्वामी महाराजांच्या अमोघ वाणीने ‘श्रीमान महाभारत प्रवचन मंगल महोत्सव’ पार पडणार आहे. हा महोत्सव 30 जुलै 2024 ते 18 सप्टेंबर 2024 या कालावधीत होणार आहे. स्वामी महाराजांच्या प्रवचनातून महाभारताच्या गूढ अर्थाचा मार्गदर्शन मिळणार आहे. भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उन्नतीचा हा अनुभव अत्यंत पवित्र होता.
Received the blessings of Shri 1008 Shri Satyatmateertha Swami Maharaj on the auspicious occasion of the 29th Chaturmasya Mahotsav. During this sacred event, Swami Maharaj’s divine discourse will lead the ‘Sriman Mahabharata Pravachana Mangala Mahotsav’, which will take place from July 30, 2024, to September 18, 2024. Through Swami Maharaj’s profound teachings, we will gain insights into the deeper meanings of the Mahabharata. This experience of devotion, faith, and spiritual elevation was truly sacred.
Please follow and like us:
0 views
Posted on September 12, 2024

You may also like

Page 36 of 44