31 डिसेंबर 2025 च्या आधी मुलुंड पूर्वेला पेट्रोल पंप उभा करणार!


31 डिसेंबर 2025 च्या आधी मुलुंड पूर्वेला पेट्रोल पंप उभा करणार! तीन भूखंडांची पाहणी पूर्ण झाली असून, पाठपुरावा वेगाने सुरू आहे. मुलुंडकरांचा विश्वास माझ्यावर कायम आहे, कारण मी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी नेहमीच कटीबद्ध राहिलो आहे. विकासाचे प्रत्येक स्वप्न पूर्णत्वास नेणे हेच माझे ध्येय आहे.

Please follow and like us:
104 views
Posted on November 18, 2024