मी संजय पाटलांच्या टोपीवाल्या गुंडांना ओपन चॅलेंज करतो की उद्या १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी परत एकदा खुलेआम मानखुर्दमधे येणार आहे.
हिंमत असेल तर यावेळेस मात्र निशाणा चुकवू नका. समोरून वार करा पाठीमागून नाही.
जय शिवराय, जय मल्हार, जय भीम, जय महाराष्ट्र !
Please follow and like us:
1 views
Posted on April 30, 2024