मुलुंड पूर्व येथील विविध सोसायट्यांमध्ये पेव्हर ब्लॉक आणि सुशोभीकरण कामाचा यशस्वीपणे शुभारंभ केला


मुलुंड पूर्व येथील विविध सोसायट्यांमध्ये पेव्हर ब्लॉक आणि सुशोभीकरण कामाचा यशस्वीपणे शुभारंभ केला. सुलक्षणा सोसायटी, शुभ लाभ सोसायटी, साई अपार्टमेंट सोसायटी, मुलुंड अग्नि सहकारी सोसायटी, आणि मुलुंड आकाश दीप सोसायटी या ठिकाणी कामे सुरू करण्यात आली. या कामांमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडून, नागरिकांना चालण्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील. हा विकासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि यापुढेही असेच विकासाचे कार्य निरंतर सुरू राहील.
The successful inauguration of paver block and beautification work was carried out in various societies in Mulund East. Work has begun at Sulakshana Society, Shubh Labh Society, Sai Apartment Society, Mulund Agni Cooperative Society, and Mulund Akash Deep Society. These developments will enhance the beauty of the area and provide greater convenience for residents to walk. This is an important milestone in the development process, and such developmental work will continue consistently in the future.
Please follow and like us:
0 views
Posted on August 26, 2024

You may also like

Page 7 of 44