GMLR प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी माझ्या पुढाकाराने संयुक्त भेट आयोजित करण्यात आली


मुलुंडयेथील GMLR प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी माझ्या पुढाकाराने संयुक्त भेट आयोजित करण्यात आली. या भेटीत DMC इंफ्रा, मुख्य अभियंता रस्ते, कार्यकारी अभियंता रस्ते, AMC टी वॉर्ड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (वाहतूक) आणि इतर अधिकारी उपस्थित होते. कामातील ढिसाळपणा, साइटवरील अस्वच्छता, स्क्रॅपचे ढिगारे आणि अतिरिक्त बॅरिकेडिंग यामुळे होणारी वाहतूक कोंडी याकडे लक्ष वेधून, तातडीने योग्य पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले.
खिंडीपाडा सोनापूर जंक्शन ते नाहूरपर्यंतच्या वाहतुकीचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी वेळेत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांना होणारा त्रास कमी करून, मुलुंडच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा सुरळीत वाहतूक सुरू होईल यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
Joint Visit initiated by me for review of GMLR #Mulund side , DMC Infra , Cheif Eng Roads , Executive Eng Roads, AMC T ward Snr PI Traffic & other officers were present . The whole excercise was to bring to the notice the shoddy work unclean site dumping of scrap addittional barricading all factors causing traffic congestion, timely completion of work for a smooth flow of traffic from khindipada sonapur junction to nahur
Please follow and like us:
0 views
Posted on September 6, 2024

You may also like

Page 14 of 40