Mihir Kotecha demanded immediate treatment private hospital to the beneficiaries of PMAY & MJPJAY


MLA Mihir Kotecha while talking in Maharashtra Legislative Assembly during Budget session on 17th March 2023, demanded that every beneficiary in the state should get immediate treatment in any private hospital under the Central Government’s Pradhan Mantri Ayushman Yojana and the State Government’s Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आयुष्मान योजना आणि राज्य सरकारच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक लाभार्थ्याला कोणत्याही खाजगी रुग्णालयात तातडीने उपचार मिळावेत, अशी मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनी महाराष्ट्र विधानसभेत केली. तसेच रेशन दुकानावर जेष्ठ नागरीकांच्या बोटांचे ठसे येतं नसल्यानें शिधा मिळण्यास त्रास होत आहे तरी याबाबत नविन तंत्रज्ञान वापरुन जेष्ठ नागरिकांना शिधा मिळावे या दोन मागण्या केल्या.

Please follow and like us:
0 views
Posted on March 18, 2023

You may also like

Page 8 of 44