आज 16 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार मिहीर कोटेचा यांनी मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावर काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर कारवाई करावी, अशी मागणी केली. चर्चेच्या मुद्द्यावर शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. MLA Mihir Kotecha raised some important points on increased air pollution in Mumbai in the budget session of the Maharashtra Legislative Assembly today on 16th March 2023. Demanded the state government should take action on a war footing to deal with the increased pollution in Mumbai. The government gave a positive response on the issue discussed and assured to take immediate action.