Mumbai BEST bus services affected as contractual employees go on a strike from this morning, and lakhs of Mumbaikars who travel to work by buses every morning are suffering because of this. MLA Mihir Kotecha from Mulund today raised this issue in Maharashtra Legislative Assembly , requested govt. to take notice and resolve this issue soon as possible.
कंत्राटी कर्मचारी आज सकाळपासून संपावर गेल्याने मुंबई बेस्टच्या बससेवेवर परिणाम झाला असून, दररोज सकाळी बसने कामावर जाणाऱ्या लाखो मुंबईकरांचे यामुळे हाल होत आहेत. मुलुंड येथील आमदार मिहीर कोटेचा यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून लवकरात लवकर दखल घेऊन या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारला विनंती केली.