MLA Mihir Kotecha speaking in assembly during monsoon session on BMC street furniture scam.


“मुंबई महानगर पालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सौंदर्यीकरण कामात अधिकारी व कंत्राटदार यांनी मिळून गैरव्यवहार केल्याची मी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे तक्रार केल्या नंतर राज्यातील कार्यक्षम सरकारने तातडीने कार्यवाही करून हे कंत्राट रद्द केलेले आहे. त्याबद्दल मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचे आज मी विधानसभा अधिवेशनात अभिनंदन केले.” : आमदार मिहीर कोटेचा

Please follow and like us:
2 views
Posted on July 19, 2023

You may also like

Page 7 of 44