SPL Season 2 मध्ये सहभागी झालो. युवकांमध्ये प्रचंड उत्साह होता.


SPL Season 2 मध्ये सहभागी झालो. युवकांमध्ये प्रचंड उत्साह होता. अशा कार्यक्रमातून उर्जा अनुभवायला मिळते. अशा स्पर्धा तरुणांना प्रोत्साहन देतात. युवकांमधील क्षमता विकसित करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात.

Please follow and like us:
0 views
Posted on January 25, 2025

You may also like

Page 1 of 45