दिवसाची सुरूवात मुलुंड पश्चिमेकडील ‘बाबाजी की झोपडी’ या सुप्रसिद्ध मंदिरात राम जन्मोत्सवाला हजेरी लावून केली
आज राम नवमी! यानिमित्ताने दिवसाची सुरूवात मुलुंड पश्चिमेकडील ‘बाबाजी की झोपडी’ या सुप्रसिद्ध मंदिरात राम जन्मोत्सवाला हजेरी लावून केली. प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेत त्यांचे शुभाशिर्वाद घेतले. या मंदिरात प्रभू श्रीरामांसह इतरही देवता असून त्यांचेही दर्शन घेतले. या राम जन्मोत्सवाच्या आयोजनाबद्दल मी मंदिर व्यवस्थापनाचा आभारी आहे. यावेळी माझ्यासोबत भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
जय श्रीराम
Today, to commemorate the occasion of Ram Navami, the day began with attendance at the renowned ‘Babajii Ki Jhopdi temple in Mulund West, where the Ram Janmotsav celebration was underway. It was a privilege to receive the divine blessings of Lord Shri Ram as I beheld his divine presence. Alongside Lord Shri Ram, other deities adorned the temple allowing me to pay homage to them as well. I am grateful for the arrangements made for this Ram Janmotsav celebration at the temple!
Jai Shri Ram!
Jai Shriram!



