Home Events प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देवीदयाल रोड येथील माझे कार्यालय, मुलुंड पोलिस स्टेशन, भाजप मुलुंड मंडळ कार्यालय आणि मुलुंडमधील विविध सोसायट्यांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमांना उपस्थित राहिलो

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देवीदयाल रोड येथील माझे कार्यालय, मुलुंड पोलिस स्टेशन, भाजप मुलुंड मंडळ कार्यालय आणि मुलुंडमधील विविध सोसायट्यांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमांना उपस्थित राहिलो

Date

Jan 26 2025
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देवीदयाल रोड येथील माझे कार्यालय, मुलुंड पोलिस स्टेशन, भाजप मुलुंड मंडळ कार्यालय आणि मुलुंडमधील विविध सोसायट्यांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. भारतीय सार्वभौमत्वाचे प्रतीक असलेल्या तिरंग्याला सलाम केला. राष्ट्रसेवेचा संकल्प आशिक दृढ करत प्रजासत्ताक दिन साजरा केला.

Please follow and like us: