Home Eventsमुलुंड टी वॉर्ड येथे सत्यनारायणाच्या महापूजेला उपस्थित राहून पालिकाकर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या
मुलुंड टी वॉर्ड येथे सत्यनारायणाच्या महापूजेला उपस्थित राहून पालिकाकर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या
Date
Apr 04 2025
Expired!
Time
8:00 am - 6:00 pm
विश्वास, भक्ती आणि एकात्मतेचा सण!
मुलुंड टी वॉर्ड येथे सत्यनारायणाच्या महापूजेला उपस्थित राहून पालिकाकर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निःस्वार्थ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली आणि सदैव जनसेवेसाठी तत्पर राहण्याचा संकल्प केला.