Home Eventsमुलुंड पूर्व, म्हाडा कॉलनीतील मुलुंड सिद्धी सोसायटी आणि जय भवानी वसाहत येथे सत्यनारायण पूजेत सहभागी झालो
मुलुंड पूर्व, म्हाडा कॉलनीतील मुलुंड सिद्धी सोसायटी आणि जय भवानी वसाहत येथे सत्यनारायण पूजेत सहभागी झालो
Date
Jan 26 2025
Expired!
Time
8:00 am - 6:00 pm
सत्यनारायण पूजेत सहभागी झालो. मुलुंडच्या सर्वांगीण विकासासाठी आशीर्वाद मागितले. मुलुंड पूर्व, म्हाडा कॉलनीतील मुलुंड सिद्धी सोसायटी आणि जय भवानी वसाहत येथे सत्यनारायणाची पूजा ठेवण्यात आली होती. अशा धार्मिक सोहळ्यातून प्रसन्नता व ऊर्जा मिळते.