Home Eventsरामनवमीच्या पावन पर्वानिमित्त धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित
रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित
Date
Jun 13 2026
Time
8:00 am - 6:00 pm
रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त मुलुंडमधील विविध मंडळांनी आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमांना तसेच भव्य शोभायात्रेला उपस्थित राहून प्रभू श्री रामांचे दर्शन घेण्याचा लाभ मिळाला. या मंगलमय वातावरणात रामभक्तांशी संवाद साधत रामजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. जय श्री राम!