हरिओम नगरच्या नागरिकांना टोलमधून वगळा
मुलुंड पूर्व येथील हरिओम नगर विभागातील व तेथील काही सोसायटी मधील नागरिकांना टोलमधून वगळा तसेच त्यांच्या सुरळीत प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी पूर्वद्रुतगती महामार्गावर भुयारीमार्ग बनविण्याची विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी यांस केली.
