Home Events अनंत चतुर्दशीनिमित्त मुलुंडमध्ये गणेशभक्तांसाठी अल्पोपहार सेवा व पुष्पवृष्टीने बाप्पाला भावपूर्ण निरोप!

अनंत चतुर्दशीनिमित्त मुलुंडमध्ये गणेशभक्तांसाठी अल्पोपहार सेवा व पुष्पवृष्टीने बाप्पाला भावपूर्ण निरोप!

Date

Sep 26 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

अनंत चतुर्दशी निमित्त मुलुंड पश्चिम चेकनाका व मुलुंड पूर्व मोरया तलाव येथे गणेशभक्तांसाठी अल्पोपहाराची सेवा आयोजित करण्यात आली. तसेच गणेशभक्तांवर पुष्पवृष्टी करून भक्तिभावाने बाप्पाला निरोप देण्यात आला.

या प्रसंगी नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर, नगरसेविका श्रीमती दीपिका संदेश घाग, नगरसेवक श्री नील सोमैया, नगरसेविका श्रीमती अनिता नंदकुमार वैती तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गणपती बाप्पा मोरया!

पुढच्या वर्षी लवकर या!

Please follow and like us: