Home Events एलिगेंट वॉटरफ्रंट रिसोर्ट, तळेगाव (पुणे) येथे मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी विधानसभा अभ्यास वर्ग 2026 दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला

एलिगेंट वॉटरफ्रंट रिसोर्ट, तळेगाव (पुणे) येथे मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी विधानसभा अभ्यास वर्ग 2026 दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला

Date

Apr 05 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

एलिगेंट वॉटरफ्रंट रिसोर्ट, तळेगाव (पुणे) येथे मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी विधानसभा अभ्यास वर्ग 2026 दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला.

या अभ्यास वर्गाचे उद्घाटन करताना संघटन अधिक बळकट करण्यासाठी तसेच आगामी कार्ययोजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री दिपक दळवी जी, अभ्यास वर्ग प्रमुख श्री लालबहादूर यादव जी, सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Please follow and like us: