Home Events कच्छी समाजाच्या आषाढी बीज व नववर्ष स्वागत कार्यक्रमात सहपरिवार उपस्थित राहून दरियालाल दादा (झुलेलाल) यांचे दर्शन घेतले.

कच्छी समाजाच्या आषाढी बीज व नववर्ष स्वागत कार्यक्रमात सहपरिवार उपस्थित राहून दरियालाल दादा (झुलेलाल) यांचे दर्शन घेतले.

Date

Jun 26 2025
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड पश्चिमेकडील श्री कच्छी लोहाना महाजन वाडी येथे पार पडलेल्या कच्छी समाजाच्या आषाढी बीज व नववर्ष स्वागत कार्यक्रमात सहपरिवार उपस्थित राहून दरियालाल दादा (झुलेलाल) यांचे दर्शन घेतले.

या मंगलप्रसंगी कच्छी समाजाने दाखवलेली आपुलकी, संस्कृतीप्रेम आणि एकतेचा अनुभव हृदयात घर करून गेला.

कच्छी नववर्षाच्या सर्व समाजबांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा!

Today, along with my family, I had the privilege of attending the Ashadhi Beej and New Year celebration of the Kutchi community held at Shri Kutchi Lohana Mahajan Wadi in Mulund West. We also had the divine darshan of Daryalal Dada (Jhulelal).

On this auspicious occasion, the warmth, cultural richness, and unity displayed by the Kutchi community truly left a lasting impression on my heart.

Wishing all members of the Kutchi community a heartfelt Happy New Year!

Please follow and like us: