Home Events खुल्या सभागृहांच्या कामांचा विविध ठिकाणी शुभारंभ करण्यात आला

खुल्या सभागृहांच्या कामांचा विविध ठिकाणी शुभारंभ करण्यात आला

Date

Oct 14 2026

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंडच्या विकासाला गती देत नागरिकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक व विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या खुल्या सभागृहांच्या कामांचा विविध ठिकाणी शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर, नगरसेवक श्री. नील सोमैया, माजी नगरसेवक श्री. नंदकुमार वैती, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. योगेश मकवाना, मंडळ व वार्ड पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Please follow and like us: