Home Eventsगुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या पावन मुहूर्तावर मुलुंड, भांडुप, विक्रोळी येथे पारंपरिक शोभायात्रेत सहभाग घेतला आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या
गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या पावन मुहूर्तावर मुलुंड, भांडुप, विक्रोळी येथे पारंपरिक शोभायात्रेत सहभाग घेतला आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या
Date
Mar 31 2025
Expired!
Time
8:00 am - 6:00 pm
गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या पावन मुहूर्तावर मुलुंड, भांडुप, विक्रोळी येथे पारंपरिक शोभायात्रेत सहभाग घेतला आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या. आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि हिंदू समाजाच्या एकात्मतेचा संदेश देत, नववर्षात समाजाच्या प्रगतीसाठी अधिक मेहनत घेण्याचा निर्धार केला. जय हिंद, जय महाराष्ट्र!