Home Events छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार)

छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार)

Date

Mar 07 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार) निमित्त काल मुलुंड पश्चिम स्टेशन परिसरात श्री आनंद पवार यांच्या वतीने आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून नतमस्तक होत विनम्र अभिवादन केले तसेच उपस्थित शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Please follow and like us: