Home Events जनसंपर्क अभियान

जनसंपर्क अभियान

Date

Jun 20 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

जनसंपर्क अभियान अंतर्गत सौ. लक्ष्मीबाई विद्यालय, मुलुंड पूर्व येथे आयोजित संवाद बैठकीत उपस्थित राहून प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्त्यांना संबोधित केले.

आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या १२ वर्षांच्या सुशासन, विकासात्मक कार्यांचा आढावा घेत, विकसित भारताच्या संकल्पनेवर उपस्थितांशी संवाद साधला.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. दिपक दळवी, महामंत्री श्री. लालबहादूर यादव, महामंत्री श्री. भावेश भानुशाली, महामंत्री श्री. चंद्रकांत मालकर, जिल्ह्यातील सर्व नगरसेवक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Please follow and like us: