Home Events जनसंपर्क अभियान

जनसंपर्क अभियान

Date

Jul 14 2026

Time

8:00 am - 6:00 pm

जनसंपर्क अभियानांतर्गत प्रतिष्ठित नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबीयांशी रचनात्मक संवाद साधला. आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या १२ वर्षांच्या सेवाकार्याचा संकल्प, विविध उपलब्धी आणि विकासात्मक कार्यांची माहिती दिली तसेच त्यांचे मौल्यवान विचार व सूचना जाणून घेतल्या.

या समयी नगरसेविका सौ. दिपिका घाग, माजी नगरसेवक श्री. नंदकुमार वैती, मंडळ व वार्ड पदाधिकारी उपस्थित होते.

___________________

Visited eminent citizens as part of the Jan Sampark Abhiyan and engaged in constructive discussions with them and their families. Shared the vision and achievements of Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi Ji’s 12 years of service and received their valuable insights.

On this occasion, Corporators Smt. Deepika Ghaag, former Corporator Shri Nandkumar Vaity, along with Mandal and Ward office bearers, were present.

Please follow and like us: