Home Events जिनालयाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त पंचान्हिका महोत्सवात उपस्थित

जिनालयाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त पंचान्हिका महोत्सवात उपस्थित

Date

Feb 09 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

श्री कंचन अमृत आदिश्वर श्वे. मु. त. जैन देरासर ट्रस्ट व श्री शासनसम्राट स्वपननगरी जैन संघ – मुलुंड यांच्या वतीने आयोजित जिनालयाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त पंचान्हिका महोत्सवात उपस्थित राहून, या पावन प्रसंगी उपस्थित सर्व श्रद्धाळूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Please follow and like us: