जेष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड योजना संजीवनी ठरते आहे. जेष्ठांची नोंदणी या योजनेसाठी केली जातीये. आज मकर संक्रातीच्या शुभ दिनी हे सेवाकार्य सुरू होते.
जेष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड योजना संजीवनी ठरते आहे. जेष्ठांची नोंदणी या योजनेसाठी केली जातीये. आज मकर संक्रातीच्या शुभ दिनी हे सेवाकार्य सुरू होते.
१. देवीदयाल रोड कार्यालय, मुलुंड पश्चिम
२. तांबे नगर, मुलुंड पश्चिम
३. लक्ष्मीबाई शाळा, मुलुंड पूर्व
४. रूचि हॉटेल जवळ, मुलुंड पूर्व
५. नगरसेविका जागृती पाटील कार्यालय, प्रतापनगर, भांडुप पश्चिम
६. भारतीय जनता पक्ष युवराज मोरे यांचे कार्यालय, टागोर नगर ग्रुप नं 8A, विक्रोळी पूर्व
येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी या सेवेचा लाभ मिळावा, यासाठी मी सदैव प्रयत्नशील असणार आहे.