तिर्थक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. मुलुंडकरांना आरोग्य, समृद्धी, आणि शांती लाभो अशी प्रार्थना केली
तिर्थक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. मुलुंडकरांना आरोग्य, समृद्धी, आणि शांती लाभो अशी प्रार्थना केली. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र साईबाबांनी दिला आहे. राष्ट्रहितावर श्रद्धा ठेवत सबुरीने महत्त्वाचे प्रकल्प महयुती सरकार पूर्णत्वास नेत आहेत. या प्रयत्नांना साईबाबांचे आशिर्वाद सदैव सोबत आहेत.