Home Events थकीत बिलासंदर्भात बैठक पार पडली.

थकीत बिलासंदर्भात बैठक पार पडली.

Date

Aug 07 2026

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड टी विभाग कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त श्रीमती योगिता कोल्हे यांच्या दालनात मुलुंड हिंदू स्मशानभूमीतील गॅस दाहिनीच्या थकीत बिलासंदर्भात तसेच तेथील अन्य आवश्यक सोयी-सुविधांबाबत आढावा बैठक पार पडली.

यावेळी नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us: