नागरिकांच्या गरजा लक्षात घेता पुढील कामांचा शुभारंभ करण्यात आले – एक पाऊल पुढे, उज्वल भविष्यासाठी
मुलुंडच्या विकासासाठी वचनबद्ध!
नागरिकांच्या गरजा लक्षात घेता पुढील कामांचा शुभारंभ करण्यात आले – एक पाऊल पुढे, उज्वल भविष्यासाठी.
1.न्यू लोटस, पवई चौक, मुलुंड कॉलनी – पेव्हर ब्लॉकचे काम
2.साईबाबा मंदिर, साईनाथ वाडी जवळ, जी.जी.एस रोड – शुशोभीकरणाचे काम
3.मुलुंड दर्शन सोसायटी, जी.जी.एस.रोड – संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ
4.सरस्वती तरुण मित्र मंडळ, हनुमान पाडा, मुलुंड कॉलनी – शुशोभीकरणाचे काम
5.गणेश एस.आर.ए व अश्व विला सोसायटी, आर.पी.रोड – पेव्हर ब्लॉकचे काम
6.संघवी चाळ, आर.पी.रोड – पेव्हर ब्लॉकचे काम
हे सर्व प्रकल्प जनतेच्या सोयीसाठी व परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबवले जात आहेत. आपला पाठिंबा व आशीर्वाद असाच राहू द्या.




























