पर्युषण पर्वाच्या पावन पारणा समारोहानिमित्त तपश्चर्या करणाऱ्या बांधवांना प्रेमपूर्वक पारणा करवून त्यांच्या साधनेला नमन केले
पर्युषण पर्वाच्या पावन पारणा समारोहानिमित्त तपश्चर्या करणाऱ्या बांधवांना प्रेमपूर्वक पारणा करवून त्यांच्या साधनेला नमन केले. तसेच मन, वचन आणि कायेने जाणते-अजाणतेपणी झालेल्या चुकांसाठी सर्वांची मनःपूर्वक क्षमा मागत ‘मिच्छामी दुक्कडम्’ म्हटले.
या प्रसंगी नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर देखील उपस्थित होत्या.
मिच्छामी दुक्कडम्!
______________
पर्युषण पर्व के पावन पारणा समारोह के अवसर पर तपश्चर्या करने वाले बांधवों को प्रेमपूर्वक पारणा करवाकर उनकी साधना को नमन किया। साथ ही मन, वचन और काया से जाने-अनजाने हुई भूलों के लिए सभी से मनःपूर्वक क्षमा मांगते हुए ‘मिच्छामी दुक्कड़म्’ कहा।
इस अवसर पर नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर भी उपस्थित थीं।
मिच्छामी दुक्कड़म्!


























