Home Events प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना

Date

Jul 14 2026

Time

8:00 am - 6:00 pm

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल!

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत मुलुंड पश्चिम येथील मुलुंड वाणिज्य महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिलो. यावेळी आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांनी विज्ञान भवन, दिल्ली येथून थेट प्रक्षेपणाद्वारे लाभार्थ्यांना प्रोत्साहन राशीचे वितरण केले तसेच त्यांच्याशी संवाद साधला.

या प्रसंगी लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करून युवकांना सक्षम बनविणारी ही योजना आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला अधिक बळ देणारी आहे.

या प्रसंगी सोबत नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर, नगरसेवक श्री. नील सोमैया, पदाधिकारी, कार्यकर्ते इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते

Please follow and like us: