Home Events बाळूमामाच्या नावानं चांगभलं..

बाळूमामाच्या नावानं चांगभलं..

Date

Mar 31 2025
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मित्र मंडळ आयोजित श्री संत सद्गुरू बाळुमामा मंदिर १३ वा वर्धापन सोहळ्याला उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले.

श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या कृपेने मुलुंडकरांना सुख, समृद्धी आणि समाधान प्राप्त होवो, हीच प्रार्थना!

Please follow and like us: