Home Events भव्य तिरंगा यात्रेत सहभागी होत देशभक्तीचा उत्साह अनुभवला

भव्य तिरंगा यात्रेत सहभागी होत देशभक्तीचा उत्साह अनुभवला

Date

Aug 11 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा…

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत वरळी प्रोमनेड, कोस्टल रोड येथे आयोजित भव्य तिरंगा यात्रेत सहभागी होत देशभक्तीचा उत्साह अनुभवला. हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर तिरंगामय झाला.

हातात तिरंगा, मनात भारत… एक भारत, श्रेष्ठ भारत या संकल्पाला नवचैतन्य देणारा अविस्मरणीय क्षण!

जय हिंद! वंदे मातरम्!

Please follow and like us: