Home Events भांडुपमधील होम मिनिस्टर स्पर्धेची उत्साहात सांगता झाली या स्पर्धेची अंतिम फेरी स्व. प्रमोदजी महाजन मैदानावर दिमाखात पार पडली.

भांडुपमधील होम मिनिस्टर स्पर्धेची उत्साहात सांगता झाली या स्पर्धेची अंतिम फेरी स्व. प्रमोदजी महाजन मैदानावर दिमाखात पार पडली.

Date

Feb 17 2025
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

भांडुपमधील होम मिनिस्टर स्पर्धेची उत्साहात सांगता झाली. ५ हजार महिलांनी भांडुपच्या विविध भागात या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेची अंतिम फेरी स्व. प्रमोदजी महाजन मैदानावर दिमाखात पार पडली.

या स्पर्धेतील विजयी महिलांनी आकर्षक बक्षिसे जिंकली,

प्रथम क्रमांक: सानिका घाग (दुचाकी)

द्वितीय क्रमांक: आरती माने (डबल डोर फ्रिज)

तृतीय क्रमांक: माया जयस्वाल (वाशिंग मशीन)

सर्व सहभागी महिलांना साडी भेट देण्यात आली. लकी ड्रॉमधून ३ महिलांनी पैठणी जिंकली. महिलांचा आत्मविश्वास, जिद्द आणि एकजुटीचा महोत्सव यशस्वी होण्यात सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार!

Please follow and like us: