Home Events भांडूप रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्दैवी बस अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मुलुंड येथील अगरवाल हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली

भांडूप रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्दैवी बस अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मुलुंड येथील अगरवाल हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली

Date

Dec 30 2025
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

भांडूप रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्दैवी बस अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मुलुंड येथील अगरवाल हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून उपचारात कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

या प्रसंगी महायुतीच्या उमेदवार वार्ड क्र. 103 मधील डॉ. हेतल गाला मोर्वेकर तसेच वार्ड क्र. 108 मधील सौ. दिपिका घाग उपस्थित होत्या.

Please follow and like us: