Home Events भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत, ईशान्य मुंबई जिल्ह्यातील मुलुंड विधानसभा क्षेत्रांतील नवीन मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला

भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत, ईशान्य मुंबई जिल्ह्यातील मुलुंड विधानसभा क्षेत्रांतील नवीन मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला

Date

Apr 21 2025
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत, ईशान्य मुंबई जिल्ह्यातील मुलुंड विधानसभा क्षेत्रांतील नवीन मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

या वेळी खालील नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांची घोषणा करण्यात आली:

• मुलुंड कॉलनी मंडळ – गणेश पांडे

• मुलुंड मध्य मंडळ – पूजा सिन्नरी

मुलुंड पूर्व मंडळ – अनिष जोशी

सर्व नवनिर्वाचित अध्यक्षांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

Please follow and like us: