Home Events मंत्री, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभाग घेतला.

मंत्री, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभाग घेतला.

Date

May 30 2025
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

मंत्री, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभाग घेतला.

मुलुंड आणि आसपासच्या भागातील नागरिकांच्या सुरक्षितता व विकासाच्या दृष्टीने पुढील महत्त्वाचे प्रश्न मांडले:

* गोरेगाव-मुलुंड लिंक रोड व एरोली जंक्शन एक्झिट रोडच्या कामाला गती देणे

* नाल्यांची अपूर्ण सफाई – त्वरित पूर्ण करणे

* दरडग्रस्त भागांतील BMC संरक्षक भिंतीचे रखडलेले काम

* टाटा कॉलनीतील उद्यान विकास

* ओव्हरलोडेड डंपरवर कारवाई

वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि दीर्घकालीन कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हे पायाभूत सुविधा प्रकल्प महत्त्वाचे आहेत.

मुलुंड मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वचनबद्ध.

District Planning Committee Meeting – Mumbai Suburban

Date: 30 May 2025

Today, participated in the District Planning Committee meeting held under the chairmanship of Hon. Shri Ashish Shelar, Minister and Guardian Minister of Mumbai Suburban District.

Presented the following key issues concerning the safety and development of citizens in Mulund and the surrounding areas:

• Speeding up the work on the Goregaon-Mulund Link Road and Airoli Junction Exit Road

• Completion of the pending nullah (drain) cleaning work

• Stalled BMC retaining wall work in landslide-prone areas

• Development of the garden in Tata Colony

• Action against overloaded dumpers

These infrastructure projects are crucial for improving traffic flow and enhancing long-term connectivity.

Committed to the comprehensive development of the Mulund constituency.

Please follow and like us: