Home Events ‘मन की बात’

‘मन की बात’

Date

May 12 2026

Time

8:00 am - 6:00 pm

आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या 133व्या ‘मन की बात’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे थेट प्रसारण आज माझ्या कार्यालयातील स्क्रीनवर, वार्ड क्रमांक 103 च्या नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांसोबत पाहिले.

देशाच्या प्रगतीसाठी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी मार्गदर्शक ठरतो.

Please follow and like us: