Home Events महापालिकेच्या ब्रिजेस विभागातील अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली

महापालिकेच्या ब्रिजेस विभागातील अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली

Date

Feb 03 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड पश्चिमेकडील एल.बी.एस रोड, मुलुंड चेकनाका येथे मेट्रो लाईनलगत प्रस्तावित स्कायवॉकच्या डिझाइन व सरकत्या जिन्याबाबत महापालिकेच्या ब्रिजेस विभागातील अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.

या स्कायवॉकचा उपयोग करताना जेष्ठ नागरिक तसेच सर्व प्रवाशांना अधिक सोयीस्कर व सुरक्षित सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रवाशांच्या गरजेनुसार डिझाइन तयार करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

Please follow and like us: