Home Events मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आयोजित विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवसाचा प्रवेशोत्सव

मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आयोजित विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवसाचा प्रवेशोत्सव

Date

Jun 15 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड पश्चिम येथील दीनदयाल उपाध्याय मार्गावरील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आयोजित विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवसाच्या प्रवेशोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचे आनंदात स्वागत केले आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी स्थानिक नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Please follow and like us: