मुलुंडमधील जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यसुरक्षेसाठीआम्ही कटिबद्ध आहोत. पंतप्रधान जनआरोग्य योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प पुढे नेतो आहे.
मुलुंडमधील जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यसुरक्षेसाठीआम्ही कटिबद्ध आहोत. पंतप्रधान जनआरोग्य योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प पुढे नेतो आहे.
दुसऱ्या दिवसाचे यशस्वी शिबिर:
देवीदयाल रोड, आमदार मिहीर कोटेचा यांचे कार्यालय, मुलुंड पश्चिम
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मनोरंजन पार्क, मुलुंड पूर्व
आज 450 पेक्षा अधिक जेष्ठ नागरिकांची नोंदणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलीआहे.
या योजनेमुळे जेष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध होईल, आणि त्यांच्या आयुष्याला नवी ऊर्जा मिळेल.