Home Events मुलुंड कॉलनीतील वनविभाग बाधित झोपडीधारकांच्या न्याय्य स्थलांतर व स्थानिक पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण बैठक!

मुलुंड कॉलनीतील वनविभाग बाधित झोपडीधारकांच्या न्याय्य स्थलांतर व स्थानिक पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण बैठक!

Date

Sep 30 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

माझ्या जनसंपर्क कार्यालयात वनविभागाचे अधिकारी तसेच स्थानिक नगरसेविका सौ. दिपिका संदेश घाग यांच्या उपस्थितीत मुलुंड कॉलनी येथील वनविभाग बाधित झोपडीधारकांच्या स्थलांतराच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर यांचीही उपस्थिती होती.

स्थलांतर प्रक्रियेतील त्रुटी दूर करून, संबंधित रहिवाशांच्या कागदपत्रांची व पात्रतेची योग्य तपासणी करून न्याय्य पद्धतीने स्थलांतराची कार्यवाही व्हावी, तसेच त्यांचे पुनर्वसन मुलुंडमध्येच व्हावे, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

Please follow and like us: