Home Eventsमुलुंड कॉलनीतील शंकर टेकडी येथील झोपडीधारकांच्या पात्रतेसंदर्भातील समस्या जाणून घेत न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन!
मुलुंड कॉलनीतील शंकर टेकडी येथील झोपडीधारकांच्या पात्रतेसंदर्भातील समस्या जाणून घेत न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन!
Date
Sep 29 2026
Expired!
Time
8:00 am - 6:00 pm
मुलुंड कॉलनी, शंकर टेकडी येथील वनविभाग बाधित अपात्र झोपडी धारकांनी पात्रते संदर्भात भेट घेऊन असलेल्या अडचणी माझ्यासमोर मांडल्या.
पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे व निकषांची पूर्तता योग्य असल्यास संबंधित कुटुंबांना न्याय मिळावा, यासाठी संबंधित विभागाकडे ठामपणे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.