Home Events मुलुंड कॉलनीतील सीसी रोड कामांची प्रत्यक्ष पाहणी

मुलुंड कॉलनीतील सीसी रोड कामांची प्रत्यक्ष पाहणी

Date

Feb 05 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

महापालिका अधिकारी व स्थानिक नगरसेविका सौ. दिपिका घाग यांच्या सोबत मुलुंड कॉलनी येथील जय शास्त्री नगर, राहुल नगर, पवई चौक व हिंदुस्थान चौक येथे सुरू असलेल्या सीसी रोड कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

रखडलेली कामे तात्काळ व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर योग्य व तातडीने निवारण करण्याच्या सूचना दिल्या.

विकासासाठी कटिबद्ध – नागरिकांच्या सोयीसाठी सदैव तत्पर!

Please follow and like us: