मुलुंड जलाराम मार्केटमधील अनधिकृत मशिदी व भोंग्यांविरोधात ठिय्या आंदोलन
मुलुंड जलाराम मार्केटमधील अनधिकृत मशिदी व भोंग्यांविरोधात ठिय्या आंदोलन
आज मुलुंड पोलिस स्टेशन येथे जलाराम मार्केट परिसरातील अनधिकृत मशिदी आणि त्यावरील भोंग्यांमुळे होणाऱ्या गोंगाटाविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ज्येष्ठ नेते मा.खा.श्री. Kirit Somaiya जी यांच्या सोबत सहभागी झालो.
या वेळी जिल्हाध्यक्ष दीपक दळवीजी, तसेच इतर मान्यवर, पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांच्या शांततेच्या हक्कासाठी आमचा लढा सुरूच राहील!







