Home Events मुलुंड परिसरातील नागरिकांच्या गरजा ओळखून, त्यांच्या सोयी-सुविधांसाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे:

मुलुंड परिसरातील नागरिकांच्या गरजा ओळखून, त्यांच्या सोयी-सुविधांसाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे:

Date

Apr 19 2025
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंडचा विकास, हाच माझा ध्यास!

मुलुंड परिसरातील नागरिकांच्या गरजा ओळखून, त्यांच्या सोयी-सुविधांसाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे:

1. प्रियदर्शनी क्रीडा संकुल (कालिदास) – परिसराचे सुशोभीकरण

2. सर्वोदय गार्डन असोसिएशन, सर्वोदय नगर (जैन मंदिर जवळ) – सुशोभीकरणाचे काम

3. लोक एवरेस्ट, ए.सी.सी. रोड – सुशोभीकरणाचे काम

4. लोक केदार सोसायटी, ए.सी.सी. रोड – पेव्हर ब्लॉकचे काम

हे सर्व प्रकल्प केवळ सौंदर्यवृद्धीसाठीच नव्हे, तर नागरिकांच्या दैनंदिन गरजांनाही समर्पित आहेत.

आपला पाठिंबा आणि आशीर्वाद असाच लाभत राहो!

Please follow and like us: