Home Events मुलुंड पश्चिमेकडील भक्त संगम, श्री कृष्णा मंदिरातील सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ

मुलुंड पश्चिमेकडील भक्त संगम, श्री कृष्णा मंदिरातील सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ

Date

Jun 18 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड पश्चिमेकडील भक्त संगम, श्री कृष्णा मंदिरातील सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

यावेळी ट्रस्ट कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मंदिर परिसरातील विविध समस्या व आवश्यक सुविधांची माहिती घेतली. तसेच संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले.

या प्रसंगी नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर, माजी नगरसेविका सौ. समिता कांबळे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Please follow and like us: