मुलुंड पश्चिम येथील गोवर्धन नगरमध्ये मतदारांचे प्रेम अनुभवले
मुलुंड पश्चिम येथील गोवर्धन नगरमध्ये मतदारांचे प्रेम अनुभवले. बहुमताने मिळालेल्या अभूतपूर्व विजयाबद्दल नागरिकांनी शुभेच्छा दिल्या, सत्कार स्वीकारला. हा विजय केवळ माझा नाही, तर तुमच्या विश्वासाचा आणि पाठिंब्याचा आहे. तुमच्या प्रेमाने मला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. चला, एकत्र येऊन मुलुंडच्या विकासासाठी नवा अध्याय लिहूया!